👨⚕️ डॉ. शिवप्रसाद राजमाने
डॉ. शिवप्रसाद राजमाने हे स्त्रीरोग, प्रसूती व लॅप्रोस्कोपी या क्षेत्रातील तज्ञ आहेत. महिलांच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांवर आधुनिक आणि सुरक्षित उपचार देण्याचा त्यांना 20+ वर्षांचा अनुभव आहे.
✔️ Obstetrics & Gynaecology
✔️ Normal & High-Risk Delivery
✔️ Advanced Laparoscopic Surgery
✔️ Infertility & Women’s Health Care
रुग्णकेंद्रित उपचार, प्रामाणिक मार्गदर्शन आणि आधुनिक तंत्रज्ञान या तत्त्वांवर कार्यरत राहून, त्यांनी समर्थ हॉस्पिटलला (Samarth Hospital) एक विश्वासार्ह नाव आणि स्थान मिळवून दिले आहे

Happy Patient, Healthy Family


स्वच्छता आणि सुरक्षितता
Samarth Hospital मध्ये 100% स्वच्छता व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
आमच्या सेवा
1
नॉर्मल / सिझेरियन डिलीव्हरी
3
गर्भपिशवीच्या / बीजकोषच्या
शस्त्रक्रिया
5
दुर्बीणीतून
शस्त्रक्रिया
2
गर्भ
राहण्यासाठी
4
प्रसूतिपूर्व व प्रसवोत्तर सेवा
6
सरकारमान्य गर्भपात व कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया

.png)








